मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
दुर्योधना मारी । पांडवासी...

संत जनाबाई - दुर्योधना मारी । पांडवासी...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


दुर्योधना मारी । पांडवासी रक्षी हरी ॥१॥

पांडवा वनवासीं जाये । तयापाठीं देव आहे ॥२॥

उणें न पडे तयांचें । काम पुरवी हो मनाचे ॥३॥

जनी म्हणे विदुराच्या । कण्या भक्षी हो प्रीतीच्या ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP