मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
विटेवरी ब्रह्म दिस । साधु...

संत जनाबाई - विटेवरी ब्रह्म दिस । साधु...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


विटेवरी ब्रह्म दिस । साधु संतांचा रहिवास ॥१॥

देव भावाचा अंकित । जाणे दासाचें तें चित्त ॥२॥

भक्ति जनी मागे देवा । तिचा मनोरथ पुरवा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP