मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
जाय जाय राउळासी । नको येऊ...

संत जनाबाई - जाय जाय राउळासी । नको येऊ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


जाय जाय राउळासी । नको येऊं आह्मांपाशीं ॥१॥

जाऊं आह्मी बरोबर । झाला तिचा हो चाकर ॥२॥

तिजसंगें काम करी । ऐसा जाणा देव हरी ॥३॥

चहूं हातीं धुणें केलें । जनी म्हणें बरें झालें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP