मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
माळियाचा लेक झाला । सेखी ...

संत जनाबाई - माळियाचा लेक झाला । सेखी ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


माळियाचा लेक झाला । सेखी कुर्म्यालागीं गेला ॥१॥

चांभार्‍यानें जानव्यासी । काढोन दाविलें भटांसी ॥२॥

तुरका घरीं विणी । ह्मणे नामयाची जनी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP