मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
मग हांसोनि सकळी । पाहूं द...

संत जनाबाई - मग हांसोनि सकळी । पाहूं द...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


मग हांसोनि सकळी । पाहूं देव कैसा बळी ॥१॥

आले नामदेवा घरीं । प्रेमें भुललासे हरी ॥२॥

घाली जातिया वैरण । गाय आवडीचें गाण ॥३॥

पुढें देखे ज्ञानेश्वरा । देव झालासे घाबरा ॥४॥

जनी म्हणे पंढरिनाथा । जाय राउळासी आतां ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP