मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
लोलो लागला अंबेचा । विठाब...

संत जनाबाई - लोलो लागला अंबेचा । विठाब...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


लोलो लागला अंबेचा । विठाबाई आनंदीचा ॥१॥

आदि ठाणें पंढरपूर । नांदे कान्हाई सुंदर ॥२॥

गोणाईनें नवस केला । देवा पुत्र देंई मला ॥३॥

शुद्ध देखोनियां भाव । पोटीं आले नामदेव ॥४॥

दामाशेटी हरुषला । दासी जनीस आनंद झाला ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP