मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
राधा आणि मुरारी । क्रीडा ...

संत जनाबाई - राधा आणि मुरारी । क्रीडा ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


राधा आणि मुरारी । क्रीडा कुंजवनीं करीं ॥१॥

राधा डुल्लत डुल्लत । आली निजभुवनांत ॥२॥

सुमनाचे सेजेवरी । राधा आणि तो मुरारी ॥३॥

आवडीनें विडे देत । दासी जनी उभी तेथ ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP