मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
माझा लोभ नाहीं देवा । त...

संत जनाबाई - माझा लोभ नाहीं देवा । त...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


माझा लोभ नाहीं देवा । तुझी करीं ना मी सेवा ॥१॥

नाहीं अंगीं थोरपण । मिथ्या धरिसी गुमान ॥२॥

रामा येऊनि काय करिसी । तुझें बळ आह्मांपासीं ॥३॥

नाहीं सामर्थ्य तुज हरी । जनी ह्मणे धरिला चोरीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP