मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
भक्तामाजीं अग्रगणी । पुंड...

संत जनाबाई - भक्तामाजीं अग्रगणी । पुंड...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


भक्तामाजीं अग्रगणी । पुंडलिक महामुनी ॥१॥

त्याचे प्रसादें तरले । साधुसंत उद्धरिलें ॥२॥

तोचि प्रसाद आम्हासीं । विटेवरी ह्रुषिकेषि ॥३॥

पुंडलिक बापमाय । दासी जनी वंदी पाय ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP