मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
वर स्कंधी ऋषि तो वाहिला ।...

संत जनाबाई - वर स्कंधी ऋषि तो वाहिला ।...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


वर स्कंधी ऋषि तो वाहिला । बळीनें द्वारपाळ केला ॥१॥

भक्ता आधीन होसी । त्याच्या वचनीं वर्तसी ॥२॥

त्याचे गर्भवास सोसी । कष्‍टी होता अंबऋषी ॥३॥

सर्व दुःखासी साहिलें । जनी म्हणे बरवें केलें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP