मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
चोखामेळा अनामिक । भक्‍तरा...

संत जनाबाई - चोखामेळा अनामिक । भक्‍तरा...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


चोखामेळा अनामिक । भक्‍तराज तोचि एक ॥१॥

परब्रह्म त्याचे घरीं । न सांगतां काम करी ॥२॥

रोहिदास तो चांभार । पाहे मोमिन कबीर ॥३॥

नेमी जबी बीच दासी । रंगीं वेढी नांगर पिशी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP