मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
भक्त जें जें कर्म करिती ।...

संत जनाबाई - भक्त जें जें कर्म करिती ।...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


भक्त जें जें कर्म करिती । तें तूं होसी कृपामूर्ती ॥१॥

हें तों नवल नव्हे देवा । भुललासी भक्तिभावा ॥२॥

वाग्दोर धरुनी दांतीं । चारी घोडे चहूं हातीं ॥३॥

धूतां लाज नाहीं तुला । दासी जनी ह्मणे भला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP