मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
बाप श्रोतियाचा राजा । कैस...

संत जनाबाई - बाप श्रोतियाचा राजा । कैस...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


बाप श्रोतियाचा राजा । कैसी उभारिली ध्वजा ॥१॥

एक झाला परिक्षिती । ऐसे पवाडे गर्जिती ॥२॥

भागवतीं रससुखें । द्रौपदी वाढी सावकाशें ॥३॥

ज्याची ऐकतां गर्जना । कंप काळाचिया मना ॥४॥

सात दिवस वृष्‍टि झाली । जनी म्हणे मात केली ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP