राम गणेश गडकरी - शिवरायाच्या मागें आम्ही ल...
राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.
शिवरायाच्या मागें आम्ही लालमहालीं फिरणें,
तसेंच तुमच्या मागें आम्ही नवीन कविता करणें;
असेंच कांहीं कांहीं करुनी जीवित त्याला गणणे-
‘गोविंदाग्रज’ म्हणे असे आम्हां लाजिरवाणें.
N/A
References : N/A
Last Updated : November 14, 2012
TOP