मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
नवरात्राची रात्र संपली सण...

राम गणेश गडकरी - नवरात्राची रात्र संपली सण...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


नवरात्राची रात्र संपली सण आला दसरा ॥
पडल्या प्रहरीं जनता सारी करी येरझारा ॥
सृष्टिदेवता उघडुनि रविचें मावळतें दार ॥
खुळें टाकितें हें सोनेरी संध्याभांडार ॥
तें दसर्‍याचें सोनें लुटणें कविचा अधिकार ॥
तयार झाला, पुढें निघाला; हौसच अनिवार ॥
शब्दांचा चढविला क्षणोक्षणिं फुलता पोशाख ॥
अहंपणाच्या मुर्दुमकीचे अलंक्रार लाख ॥
तुरा शिरावर डुलतो पवनीं तरल कल्पनांचा ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP