मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
चालतसे सारखीच ही मुशाफरी ...

राम गणेश गडकरी - चालतसे सारखीच ही मुशाफरी ...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


चालतसे सारखीच ही मुशाफरी ॥

जहांगीर या फकीर हा पिशापरी ॥धृ०॥

जिकडे मज मार्ग फुटे । न नकळत मी फिरत सुटे ॥

नच कसलीही माया । पायबंद बांधाया ।

मागुनि मज शोकवशा । पाहिना कुणी आशा ।

मग मागें वळुनी कां । पाहुणें तरी ? ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP