मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
ही सरती संध्या या सालाची ...

राम गणेश गडकरी - ही सरती संध्या या सालाची ...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


ही सरती संध्या या सालाची जमली ।

तिजसवें दिवाळी ऐन भराला आली ॥

जनमनें उजळलीं; आनंदानें हंसतीं ।

प्रतिबिंबदर्शना लाख लाविल्या वाती ॥

नवनव्या परीचे दिवे भिन्न रंगाचे ।

मांडिलें प्रदर्शन तेजोमय सौंदर्याचें ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP