मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
यावज्जीवहि ’काय मी ’ न क...

राम गणेश गडकरी - यावज्जीवहि ’काय मी ’ न क...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


यावज्जीवहि ’काय मी’ न कळलें आप्तांप्रती नीटसें ।

मित्रांतेंहि कळे न गूढ---न कळे माझें मलाही तसें ॥

अज्ञाता ! मरणोत्तर प्रकट तें होईल तूंतें कसें ॥

कोठें आणि कधीं तरी जगतिं मी होऊन गेलों असें ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP