मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
नाहीं राहत वास -लेश कुसुम...

राम गणेश गडकरी - नाहीं राहत वास -लेश कुसुम...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


नाहीं राहत वास-लेश कुसुमीं कोमेजतां तें त्वरें,

होतें पात्रहि कोरडेंच घडिचा तो पूर जों ओसरे,

कां प्रेमस्मृति राहते हृदय हें दुःखें दुभंगे तरी ?

आशा वावरते उगाच मग कां ही माझिया अंतरीं ?

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP