प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ३२ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
अथ कृच्छ्रातिकृच्छ्रः
‘‘याज्ञवल्क्यः’’ कृच्छ्रातिकृच्छ्रः पयसा दिवसानेकविंशतिमिति।
पयोजलं चरेत्कृच्छ्रातिकृच्छ्रं तु पिबेत्तोयं तु शीतलमिति ‘‘ब्रह्मांडपुराणात्’’
कृच्छ्रातिकृच्छ्र.
‘‘याज्ञवल्क्य’’---एकवीस दिवसपावेतों केवळ पाणी पिऊन रहाणें त्याला ‘‘कृच्छ्रातिकृच्छ्र’’ असें म्हणतात. पयः म्हणजे पाणी कारण ‘‘कृच्छ्रातिकृच्छ्राचें आचरण करणारानें थंड पाणी प्यावें’’ असें ‘‘ब्रह्मांडपुराणांत’’ सांगितलें आहे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP