प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ५० वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
पतितेनापि प्रायश्चित्तांगत्वेन संध्यावंदनं कार्य ‘‘संध्याहीनोऽशुचिर्नित्यमनर्हः यत्किंचित्कुरुते कर्म न तस्य फलशुचिर्नित्यमनर्हः सर्वकर्मसु। यत्किंचित्कुरुते कर्म न तस्य फलशुचिर्नित्यमनर्हः सर्वकर्मसु।
यत्किंचित्कुरुते कर्म न तस्य फलभाग्भवेदिति ‘दशोक्तेः’ ‘‘आरब्धप्रायश्चित्तमहापातकिनमुपक्रम्यसम्यक्संध्यामुपासीत त्रिकालं स्नानमाचरेदिति स्मृतेश्र्च’’
पतितानें संध्या करण्याविषयी.
पतितानेंही प्रायश्चित्तास अंगभूत अशी संध्या करावी कारण, ‘‘नित्य संध्या न करणारा अशुद्ध होतो, म्हणून तो सर्व कर्माविषयी अयोग्य होतो. तो जें काही कर्म करील त्याचें त्याला फळ मिळेल’’ अशी दक्षाची स्मृति आहे, आणि प्रायश्चित्तास आरंभ केलेल्या महापातक्यास उद्देशून ‘‘संध्या चांगल्या रीतीनें करावी व त्रिकाळ स्नान करावे’’ अशी स्मृति आहे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP