प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ८७ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘अनुगमनान्निवृत्तौत्वापस्तंबः’’ चितिभ्रष्टा तु या नारी मोहात्प्रचलिता ततः। प्राजापत्येन शुध्येत तस्माद्वै पापकर्मण इति
स्त्री सती जात असतां मागें परतेल तर प्रायश्चित्त.
‘‘सती जात असतां जर मागें परतली तर त्याविषयी आपस्तंब’’---जी स्त्री (नवर्याच्या) चित्तीपासून भ्रष्ट होऊन मोहानें चालती होईल, ती त्या पापकर्मापासून प्राजापत्य प्रायश्चित्त केल्यानें शुद्ध होईल.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP