मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त ९७ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ९७ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘ज्ञानादज्ञानतश्र्च पानसादिमद्यपानाभ्‍यासे क्रमाद्वयोर्व्रतयोरावृत्तिमाह यमः’’ गोघ्‍नवद्विहितः कल्‍पश्र्चांद्रायणमथापि वा।
अनभ्‍यासे तयोर्भूयस्‍ततः शुद्धिमवाप्नुयात्‌

ज्ञानानें व अज्ञानानें पानसादि मद्यपान वारंवार केले तर प्रायश्चित्त.

‘‘ज्ञानानें व अज्ञानानें पानसादि मद्यपानाच्या अभ्‍यासाविषयी क्रमानें यम दोन व्रतांची आवृत्ति सांगतो’’---पानसादि मद्याच्या पानांचा अभ्‍यास नसतां गाईच्या वधाप्रमाणें प्रायश्चित्त सांगितलें किंवा चांद्रायण सांगितलें. अभ्‍यास जर असेल तर ही दोन्हीं प्रायश्चित्तें क्रमानें पुष्‍कळ वेळां करावीं म्‍हणजे तो शुध्दीला पावेल.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP