भावगंगा - धन्य अर्जुनाची भक्ती
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
धन्य अर्जुनाची भक्ती
त्याला साह्य लक्ष्मीपती ॥धृ॥
त्याचा सारथी भगवान
ध्वजस्तंभी हनूमान ॥१॥
इन्द्रे दिधला विजयी रथ
अग्नी सहस्र बाण देत ॥२॥
पवन वेगे चारी वारू
द्रोणाचार्य त्याचा गुरू ॥३॥
तुका म्हणे त्रिभुवनीं
ऐसा दुजा नाही कोणी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 06, 2023

TOP