मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
घन भिजे भिजे घन सावळा साव...

राजीव काळे - घन भिजे भिजे घन सावळा साव...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


घन भिजे
भिजे घन सावळा
सावळा,
आला नवा
नवा रुतू सावळा
सावळा,
देई कोण
कोण झोका सावळा
सावळा,
परिमळ दाटे आत सावळा
सावळा,
ठाव तुझा
तुझा ठाव सावळा
सावळा,
तुझामाझा
एक गाव सावळा
सावळा.


N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP