सुजाता पवार - कधी या फुलाचे, कधी चांदण्...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
कधी या फुलाचे, कधी चांदण्याचे
कधी या उन्हाचे हात हातात घ्यावे
खगांना पुसोनी निळ्यासावळ्या या
ढगांतूनी मी वाट काढीत जावे
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP