दत्तप्रभू ताकमोडे - दारिद्र्याच्या कंठात अडकल...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
दारिद्र्याच्या कंठात अडकलेला
आयुष्याचा जिवंतपणा
उसन्या श्वासासाठी
कधीच आसुसला नाही
संपता संपता
कविएच्या अर्धलिखित पानांची फडफड
श्वासांना संजीवनी देऊन गेली
आता सगळ्या पायवाटा पुसून
आषाढधारा
दरवाजा ठोठावताहेत !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP