शरद गणेश अत्रे - वाटतं खूप खूप दूर फिरायला...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
वाटतं खूप खूप दूर
फिरायला जावं
क्षितीजा पलिकडच्या विश्वांत
इंद्रधनुषी रंगाची बहुरंगी
रंगपंचमी खेळाची
प्रेमाचे गावे आलाव
प्रीतीच्या सुगंधी
कोमल पुष्पशप्पे करून
घेऊन हातात हात
करावा स्वर्गीव प्रवास
नी आयुष्याची गावी
तेथे तुजसमवेत भैरवी... !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP